Vision

Social Transformation through Health, Physical Education and Sports.

आरोग्य शारीरिक शिक्षण आणि क्रीडा याद्वारे समाजपरिवर्तन.

Mission

The Mission of the College is to develop sensitive human resource catering health, physical education and sports in transforming society through service, innovative strategies, academic programs and cutting edge research and also to lead the community in creating knowledge about health, physical education and sports.

आरोग्य शारीरिक शिक्षण आणि क्रीडा यांतील सेवा, नावीन्यपूर्ण धोरणे, शैक्षणिक कार्यक्रम आणि अत्याधुनिक संशोधन याद्वारे समाजपरिवर्तन घडविण्यासाठी संवेदनशील मनुष्यबळ विकसित करणे आणि त्याचबरोबर आरोग्य शारीरिक शिक्षण आणि क्रीडा याविषयी ज्ञान निर्मितीसाठी समाजामध्ये पुढाकार घेणे.